माळी फिल्टर स्टॅन्ड
रसाची मळी निघाल्यानंतर फिल्टर होऊन उरलेला चांगला रस पुन्हा काईलमध्ये घेण्यासाठी माळी फिल्टर स्टॅन्ड, दातके, हत्ती व रहाट यांचा उपयोग होतो.
तपशील
साहित्यछिद्रित लोखंडी पत्रा
आकारप्रमाण आकार
किंमतदरासाठी संपर्क करा