काईल वाहण्याचा गाडा
गूळ तयार करताना काईल उचलण्यासाठी सहसा अनेक व्यक्ती लागतात; स्क्रू-जॅक स्टिअरिंग यंत्रणेमुळे केवळ पाच-सहा जणांत सहज वाहून नेता येते.
तपशील
साहित्यMS पाईप व स्क्रू-जॅक यंत्रणा
आकारकाईलच्या आकारानुसार
किंमतदरासाठी संपर्क करा