भट्टी चिमणी व सरपण हॉपर
गुऱ्हाळाच्या भट्टीसाठी लागणारी चिमणी व सरपण टाकण्याचा हॉपर — धूर योग्य दिशेने बाहेर टाकतो व जळण सोयीस्करपणे भट्टीत ढकलतो.
तपशील
साहित्यजाड लोखंडी पत्रा
आकारभट्टीच्या आकारानुसार
किंमतदरासाठी संपर्क करा