गुळाची काईल
आधुनिक पद्धतीने बनविण्यात आलेले स्टिअरिंग गाडे वापरून अतिशय सहज पद्धतीने काईल उचलली जाते — वयस्कर व्यक्ती किंवा महिलाही सहज उचलू शकतात. दर्जेदार लोखंडी पत्र्यापासून हाताने घडवलेली, अनेक वर्षे टिकणारी काईल.
तपशील
साहित्यजाड लोखंडी पत्रा / MS Sheet
आकारग्राहकाच्या गरजेनुसार
किंमतदरासाठी संपर्क करा