आमच्याविषयी

आमच्याविषयी

तीन पिढ्यांचा अनुभव, एकच बांधिलकी — दर्जेदार घडण.

रेणुका स्टील वर्क्स ही केर्ली, करवीर, कोल्हापूर येथील गूळ निर्मिती उद्योगासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्री व साहित्याची उत्पादक, विक्रेता आणि घाऊक व्यापारी संस्था आहे. १९५५ सालापासून आम्ही गुऱ्हाळ मालकांच्या गरजा समजून, हाताने घडवलेले आणि टिकाऊ साहित्य पुरवत आलो आहोत.

“आम्ही गूळ निर्मिती उद्योगासाठी आवश्यक असलेल्या सर्व कच्च्या मालाचे उत्पादक आहोत.”
  • ⚒ संपूर्ण ग्राहक समाधान
  • ⚒ ग्राहकांशी थेट व सतत संपर्क
  • ⚒ नैतिक व्यवसाय पद्धती
  • ⚒ पारदर्शक व्यवहार
  • ⚒ विस्तृत जोडणी व नेटवर्क
  • ⚒ आम्ही ऐकतो, समजून घेतो आणि योग्य उपाय पुरवतो
  • ⚒ समाधानी ग्राहकांचा उत्तम अनुभव

व्यवसाय माहिती

कंपनीचे नावरेणुका स्टील वर्क्स, केर्ली
श्रेणीFabrication
स्थापना वर्ष1955
GST क्रमांक27BQQPK1186A1ZU
व्यवसाय स्वरूपउत्पादक, विक्रेता, घाऊक व्यापारी
रेणुका स्टील वर्क्स कारागीर
01

लोखंड निवड

काईलच्या आकारानुसार दर्जेदार लोखंडी पत्रा निवडून कापला जातो.

02

घडण

सहज उचलता येईल अशा स्टिअरिंग गाड्यासह काईलला आकार दिला जातो.

03

तळ मारणे

नवीन तळ बसवल्यावर गळती टाळण्यासाठी उडदाचे पीठ लावले जाते.

04

पट्टी बसवणे

एका पट्टीवर तीन तळ चालतात; साधारण दर सहा वर्षांनी नूतनीकरण होते.

05

फ्यांजिस बसवणे

शिजलेला गुळ ओफ्यात घेण्यासाठी फ्यांजिस (टोपण) बसवले जाते.

06

गुणवत्ता तपासणी

अंतिम तपासणीनंतर काईल गुऱ्हाळ मालकाकडे सुपूर्द केली जाते.

Scroll to Top