पट्टी (काटाळी)
काईलच्या तळाला आधार देणारी पट्टी (काटाळी) — साधारण दर सहा वर्षांनी नूतनीकरण करावी लागते; एका पट्टीवर तीन तळ चालू शकतात.
तपशील
साहित्यMS अँगल फ्रेम
आकारकाईलच्या घेरानुसार
किंमतदरासाठी संपर्क करा